फेब्रुवारीत पुन्हा पावसाचे सावट; पंजाब डख यांचा अंदाज
फेब्रुवारीत पुन्हा पावसाचे सावट; पंजाब डख यांचा अंदाज
Read More
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या
Read More
२०२६ मध्ये अवर्षणाचा धोका अटळ – रामचंद्र साबळे
२०२६ मध्ये अवर्षणाचा धोका अटळ – रामचंद्र साबळे
Read More
आनंदाची बातमी: लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!
आनंदाची बातमी: लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!
Read More
नमो शेतकरी योजना, या शेतकऱ्यांचे हप्ते होनार बंद
नमो शेतकरी योजना, या शेतकऱ्यांचे हप्ते होनार बंद
Read More

फेब्रुवारीत पुन्हा पावसाचे सावट; पंजाब डख यांचा अंदाज

फेब्रुवारीत पुन्हा

फेब्रुवारीत पुन्हा पावसाचे सावट; पंजाब डख यांचा अंदाज ; शेतकरी मित्रांनो, हवामान बदलाच्या या काळात शेती कामांचे नियोजन करण्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी असा अंदाज दिला आहे की, १३ आणि १४ जानेवारी २०२६ या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहील. मात्र, शेतकऱ्यांनो, या ढगाळ हवामानामुळे पिकांचे नुकसान होईल … Read more

मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या सविस्तर…

मतदार यादीत

मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या सविस्तर…मतदानाला जाण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाव तपासण्यासाठी आता मतदान केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या राज्य निवडणूक आयोगाच्या ‘महाएसी व्होटर लिस्ट’ (mahasecvoterlist.in) या संकेतस्थळावर किंवा आयोगाच्या अधिकृत ‘मताधिकार’ (Matadhikar) मोबाईल … Read more

२०२६ मध्ये अवर्षणाचा धोका अटळ – रामचंद्र साबळे

२०२६ मध्ये अवर्षणाचा

२०२६ मध्ये अवर्षणाचा धोका अटळ – रामचंद्र साबळे – २०२६ हे वर्ष हवामानाच्या दृष्टीने कसे राहील, यावर भारतीय हवामान विभाग तसेच अन्य परदे-शी हवामान संस्थांनीही अंदाज व्यक्त वर्तविले आहेत. या वीं एल-निनोचे असेल आणि त्याचा प्रभाव पर्जन्यमानावर होईल, असे मत हवामान विभागासह हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आ-हे.२०२६ मध्ये एल निनो परत पइल आणि २०२७पर्यंत त्याचा प्रभाव … Read more

आनंदाची बातमी: लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

आनंदाची बातमी

आनंदाची बातमी: लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात! नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता, तर अखेर तो हप्ता आजपासून म्हणजे १३ जानेवारीपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या २ ते ३ … Read more

नमो शेतकरी योजना, या शेतकऱ्यांचे हप्ते होनार बंद

नमो शेतकरी योजना

नमो शेतकरी योजना, या शेतकऱ्यांचे हप्ते होनार बंद ; शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. पीक विम्याच्या आणि इतर कामांच्या धावपळीत असतानाच आता राज्य सरकार लवकरच तुमच्या खात्यात २ हजार रुपये जमा करणार आहे. शेतकऱ्यांनो, हा हप्ता निवडणुकांपूर्वीच देण्याचा सरकारचा मानस असून … Read more

पाऊस कधी थांबणार? पहा पंजाब डख यांचा ताजा हवामान अंदाज.

पाऊस कधी थांबणार

पाऊस कधी थांबणार? पहा पंजाब डख यांचा ताजा हवामान अंदाज ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यातील हवामानाबाबत नवीन अंदाज वर्तवला असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणे, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असली तरी, आता हे ढगाळ वातावरण निवळण्यास … Read more

घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी! ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान कधी आणि कसे मिळणार?

घरकुल लाभार्थ्यांना

घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी! ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान कधी आणि कसे मिळणार? पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा दोन अंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने ५० हजार रुपयांच्या वाढीव अनुदानाची घोषणा केली आहे. हे वाढीव अनुदान नेमके कसे मिळणार आणि त्याची वितरण प्रक्रिया काय असेल, याबद्दल अनेक लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः २०२४-२५ या आर्थिक … Read more

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट: वितरणात अडथळा येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट: वितरणात अडथळा येण्याची शक्यता ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३००० रुपये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर, म्हणजेच १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. या निधी वितरणाची प्रक्रियाही प्रशासकीय पातळीवर सुरू झाली होती, … Read more